Numbers 26:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“वर्षावरील प्रत्येक माणूस तुम्ही मोजा. परमेश्वराने मोशेला ही आज्ञा केली आहे.” मिसरमधून आलेल्या इस्राएल लोकांची ही यादी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मिसर देशातून मोशे व इस्राएल लोक आले होते तेव्हा त्यांना परमेश्वराने आज्ञा केली होती त्याप्रमाणेच आताही वीस वर्षांच्या किंवा त्यांहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे जे पुरुष वीस किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांची मोजणी करा.” इजिप्तमधून जे इस्राएली लोक बाहेर आले ते हे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे आणि जे इस्राएल लोक, मिसर देशातून बाहेर आले होते त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे, वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा.