Numbers 26:40 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेलाची कुळे होती: अर्दचे अर्दी कूळ नामानचे नामानी कूळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेला ह्याचे मुलगे अर्द व नामान हे होते. अर्दाचे अर्दी कूळ; नामानाचे नामानी कूळ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आर्द आणि नामान यांच्याद्वारे बेलाचे वंशज हे होते: आर्दाचे आर्दी कूळ; नामान द्वारे नामीनी कूळ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेला ह्याचे पुत्र आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ.