Numbers 26:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यांतील पुरुषांची संख्या 45,600 होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपापल्या कुळांप्रमाणे हे बन्यामिनाचे वंशज होत. त्यांची गणती केली ती पंचेचाळीस हजार सहाशे भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही सगळी कुळे बन्यामीनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती.