Numbers 26:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दानच्या कुळातील कुळे होती: शूहामचे शूहामी कूळ. हे कूळे दानच्या कुळातील होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दानाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही: शूहामाचे शूहामी कूळ. ही दानाची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शूहामपासून शूहामी कूळ. ही दानची कुळे होती:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते.