Numbers 26:44 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आशेरच्या कुळातील कुळे होती: इम्नाचे इम्नाई कूळ. इश्वीचे इश्वी कूळ. बरीयाचे बरीयाई कूळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आशेराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही: इम्ना ह्याचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ; बरीया ह्याचे बरीयाई कूळ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: इम्नाहपासून इम्नी कूळ; इश्वीपासून इश्वी कूळ; बरीयाहपासून बरीयाह कूळ;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आशेराच्या कुळातील कुळे होतीः इम्नाचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ, बरीयाचे बरीयाई कूळ.