Numbers 26:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बरीयाच्या कुळातील कुळे होती: हेबेरचे हेबेराई कूळ. मलकीएलचे मलकीएली कूळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बरीयाच्या वंशजांतल्या हेबेराचे हेबेरी कूळ व मलकीएलाचे मलकीएली कूळ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि बरीयाहच्या वंशजांपासून: हेबेरपासून हेबेरी कूळ; मालकीएलपासून मालकीएली कूळ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बरीयाच्या कुळातील कुळे होतीः हेबेराचे हेबेरी कूळ, मलकीएलाचे मलकीएली कूळ.