Numbers 26:47 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही सगळे लोक आशेरच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या 53,400 होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही आशेराच्या मुलांची कुळे; ह्यांची गणती केली ती त्रेपन्न हजार चारशे भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही आशेरची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 53,400 भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती.