Numbers 26:48 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नफतालीच्या कुळातील कुळे होती: यहसेलचे यहसेली कूळ. गूनीचे गूनी कूळ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नफतालीच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही: यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: याहसेलपासून याहसेली कूळ; गूनीपासून गूनी कूळ;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नफतालीच्या कुळातील कुळे होतीः यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ.