Numbers 26:50 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ही नफतालीच्या कुळातील कुळे. त्यातील पुरुषांची संख्या 45,400 होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही नफतालीची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत. ह्यांची गणती केली ती पंचेचाळीस हजार चारशे भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही नफतालीची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,400 भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही नफतालीच्या कुळातील कुळे, त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे होती.