Numbers 26:55 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण तू कुठल्या कुळाला कुठली जमीन द्यायची ते ठरवण्यासाठी चिठ्ठ्याफासे टाक. प्रत्येक कुळाला त्याच्या जमिनीचा भाग मिळेल आणि त्या जमिनीला त्या कुळाचे नाव दिले जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण चिठ्ठ्या टाकून जमीन वाटण्यात यावी; त्यांच्या वाडवडिलांच्या वंशांच्या नावांप्रमाणे त्यांना वाटा मिळावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जमिनीची वाटणी चिठ्ठ्या टाकून होईल याची खात्री करावी. त्यांच्या पूर्वजांच्या गोत्राच्या नावानुसार प्रत्येक गटाला वारसा मिळावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा.