Numbers 26:58 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती: लीब्नी कूळ. हेब्रोनी कूळ. महली कूळ. मूशी कूळ. कोरही कूळ. अम्राम कोहाथच्या कुळातील होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेव्यांची कुळे: लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ व कोरही कूळ. कहाथाला अम्राम झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही देखील लेवी लोकांची कुळे होती: लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, कोरही कूळ. कोहाथ हा अम्रामाचा पूर्वज होता;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेव्याची ही कूळे होतीः लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता.