Numbers 26:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही रऊबेनी कुळे; त्यांची गणती केली ती त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही रऊबेनची कुळे होती; मोजलेल्यांची संख्या 43,730 भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रऊबेनाच्या वंशातील ही कुळे. त्यामध्ये एकूण त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली.