Numbers 27:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर त्याला भाऊही नसला तर त्याच्या वस्तू त्याच्या वडिलांच्या भावाला मिळाव्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला भाऊ नसले तर त्याचे वतन त्याच्या चुलत्यांना द्यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्याला भाऊ नसला, तर त्याचे वतन त्याच्या पित्याच्या भावांना द्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर त्यास भाऊही नसला तर त्याचे वतन त्याच्या चुलत्याला द्यावे.