Numbers 27:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर त्याला मुलीही नसल्या तर त्याची मिळकत त्याच्या भावांना मिळावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला मुलगी नसली तर त्याचे वतन त्याच्या भावांना द्यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जर त्याला कन्या नसली, तर त्याचे वतन त्याच्या भावांना द्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर त्यास मुलीही नसल्या तर त्याचे वतन त्याच्या भावांना मिळावे.