Numbers 28:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वराचा वल्हांडण महिन्याच्या 14 व्या दिवशी असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस परमेश्वराचा वल्हांडण सण पाळावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही याहवेहचा वल्हांडण पाळावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराचा वल्हांडण सण महिन्याच्या चौदाव्या दिवशी आहे.