Numbers 28:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या 15 व्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय (यीस्ट) केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसाच ह्या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा. सात दिवस बेखमीर भाकर खावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा; सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.