Numbers 28:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही परमेश्वराला होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ एक हव्य म्हणजे होमार्पण करावे; दोन गोर्हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहसाठी अन्नार्पण सादर करा, म्हणजेच दोन तरुण गोर्हे, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही परमेश्वरास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत.