Numbers 28:21 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
व सात कोकर्‍यातील प्रत्येकासाठी, एफाचा एक दशांश अर्पावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि सात कोकरापैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे.