Numbers 28:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही अर्पणे नेहमीच्या सकाळच्या अर्पणाव्यतिरिक्त करायची आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सकाळचे होमार्पण म्हणजे नित्य होमार्पण, ह्याखेरीज हीदेखील अर्पावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही अर्पणे सकाळच्या नियमित होमार्पणाखेरीज असावीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सकाळचे होमार्पण जे निरंतरचे होमार्पण आहे त्याव्यतिरिक्त हे अर्पण करावे.