Numbers 28:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
स्वत:ला शुद्ध करण्यासाठी तुम्ही एक बकरा बळी द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून एक बकरा अर्पावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड अर्पावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुम्हासाठी प्रायश्चित करायला एक बकरा अर्पावा.