Numbers 29:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पापार्पण म्हणून तुम्ही एक बकराही अर्पण कराल. प्रायश्चित्ताच्यादिवशी करावयाच्या पापार्पणाबरोबरच ही अर्पणे द्यायची. तसेच रोजच्या बळीच्या, धान्याच्या व पेयाच्या अर्पणाबरोबर ही अर्पणे करावीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रायश्‍चित्ताचे पापार्पण, नित्य होमार्पण व त्याबरोबर त्याचे अन्नार्पण आणि त्यांबरोबरची पेयार्पणे ह्यांखेरीज पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रायश्चित्ताचे पापार्पण, नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण व त्याचे पेयार्पण, याबरोबरच पापार्पणासाठी एक बोकड अर्पण करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पापार्पणासाठी एक बकराही अर्पावा. याखेरीज प्रायश्चित्ताचे पापार्पण व निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, पेयार्पणे ही असावीत.