Numbers 29:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“सुट्ठीच्या चौथ्या दिवशी तुम्ही 10 बैल, 2 मेंढे व 1 वर्षाचे 14 कोकरे अर्पण करवेत. ते निर्दोष असले पाहिजेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चौथ्या दिवशी दहा गोर्‍हे, दोन मेंढे आणि एकेक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘चौथ्या दिवशी दहा गोर्‍हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चौथ्या दिवशी तुम्ही दहा गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.