Numbers 29:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक बैल, मेंढा व कोकरा यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात धान्यार्पण व पेयार्पण दिले पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांबरोबर गोर्‍ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गोर्‍हा, मेंढा व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यांसाठी व कोकरासाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक अर्पण करावी.