Numbers 3:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मोशेने देवाची आज्ञा मानून त्यांची गणती केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने लेव्यांची गणती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास झालेल्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली.