Numbers 3:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लेवीला गेर्षोन, कहाथ व मरारी नांवाचे तीन मुलगे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेवीच्या मुलांची नावे ही: गेर्षोन, कहाथ व मरारी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेवीच्या पुत्रांची नावे ही: गेर्षोन, कोहाथ आणि मरारी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवींच्या मुलांची नावे गेर्षोन, कहाथ व मरारी होते.