Numbers 3:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक मुलगा अनेक कुळांचा पुढारी होता. गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे; लिब्नी व शिमी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळांप्रमाणे ही: लिब्नी व शिमी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती: लिब्नी आणि शिमी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळावरून ही आहेत. लिब्नी व शिमी.