Numbers 3:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोहाथाची कुळे: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कहाथाचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल.