Numbers 3:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मरारीचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: माहली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे: माहली व मूशी. लेव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे हीच आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरारीची कुळे: महली आणि मूशी. त्यांच्या घराण्यानुसार लेवीची कुळे ही होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारीचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: महली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.