Numbers 3:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या सात हजार पाचशे भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 7,500 होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते.