Numbers 3:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गेर्षोने कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासस्थानाच्या मागे आपले डेरे ठोकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्‍चिमेकडे आपले डेरे ठोकावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गेर्षोन कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासमंडपाच्या मागे आपले डेरे दिले.