Numbers 3:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गेर्षोन्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार लायेलाचा मुलगा एल्यासाप हा असावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेर्षोनी घराण्याचा प्रमुख लाएलचा पुत्र एलीआसाफ होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता.