Numbers 3:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जीएली हे कोहाथी कुळाचे होते; ही कोहाथची कुळे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.