Numbers 3:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांना पवित्र निवास मंडपाचा दक्षिणेकडचा भाग देण्यात आला, तेव्हा तेथे त्यांनी आपली छावणी उभारली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेस आपले डेरे ठोकावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेकडे डेरे द्यायचे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेस आपली छावणी उभारली.