Numbers 3:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मरारीपासून माहली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीपासून माहली व मूशी ही कुळे चालू झाली; ही मरारी कुळे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
महली व मूशी हे कुळे मरारीपासून होते. ही मरारी कुळे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारीपासून महली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे.