Numbers 3:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. ह्या कुळांना पवित्र निवास मंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपल छावणी ठोकली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारी कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा असावा; त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेस आपले डेरे ठोकावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. या कुळांना पवित्र निवासमंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपली छावणी ठोकली.