Numbers 3:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष ह्यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीयांची एकूण संख्या बावीस हजार भरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे लेवी वंशाची त्यांच्या कुळांना अनुसरून जी गणती मोशे व अहरोन ह्यांनी केली, तिच्याप्रमाणे एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष बावीस हजार भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशे व अहरोन यांनी लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार एक महिन्याचे व अधिक वयाचे पुरुष यांची गणती केली, ते एकूण 22,000 होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्याना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीची एकूण संख्या बावीस हजार भरली.