Numbers 30:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशे इस्राएलच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. त्याने त्यांना परमेश्वराकडून आलेल्या आज्ञांबद्दल सांगितले:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशे इस्राएल लोकांच्या वंशप्रमुखांना म्हणाला, “परमेश्वराने दिलेली आज्ञा ही:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे इस्राएली लोकांच्या गोत्रांच्या पुढार्‍यांशी बोलला: “याहवेहने जे आज्ञापिले ते हे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे इस्राएलाच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने जी काही आज्ञा दिली ती ही आहे.