Numbers 30:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. या एक पुरुष आणि त्याची बायको यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पतिपत्नीसंबंधीच्या आणि पिता व त्याच्या घरी राहणारी त्याची अविवाहित कन्या ह्यांच्या संबंधीच्या ज्या विधींविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली ते हे विधी होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुरुष व त्याची पत्नी, यांच्यामधील नाते व पिता व त्याची तरुण मुलगी जी अजूनही त्याच्या घरात राहते यांच्यामधील नाते याविषयी याहवेहने मोशेला दिलेले नियम ते हे आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. एक पुरुष आणि त्याची पत्नी यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.