Numbers 31:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी त्यांची सर्व शहरे व खेडीही जाळली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या वस्तीची सर्व नगरे आणि त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मिद्यानी लोक ज्या नगरांमध्ये स्थायिक होते त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्यांची सर्व वस्तीची नगरे व त्यांच्या सर्व छावण्याही जाळल्या.