Numbers 31:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी त्यांची सर्व माणसे. पशू घेतले आणि त्यांना
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग सारी लूट, सर्व पाडाव केलेली माणसे आणि जनावरे त्यांनी बरोबर घेतली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी सर्व लोक व जनावरे यासह सर्व लूट व मालमत्ता घेतली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्यांची सर्व लूट व बंदीवान, दोन्ही लोक आणि जनावरे बरोबर घेतली.