Numbers 31:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशे, याजक एलाजार आणि इस्राएलच्या इतर लोकांकडे आणले. त्यांनी युद्धात ज्या गोष्टी घेतल्या त्या सर्व इस्राएलींच्या तळावर आणल्या. इस्राएलचा एक तळ यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाबमध्ये होता. हा तळ यार्देन नदीच्या पूर्वेला यरीहोपलीकडे होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि यरीहोजवळ यार्देनेतीरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, एलाजार याजक आणि इस्राएल लोकांच्या मंडळीसमोर त्यांनी ते बंदिवान, धरलेली जनावरे व लूट आणली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि कैदी, लूट, जनावरे यांना मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेकडील छावणीत मोशे, एलअज़ार याजक आणि इतर इस्राएलच्या मंडळीसमोर आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरीहोपाशी यार्देनतीरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, याजक एलाजार आणि इस्राएल लोकांच्या मंडळीसमोर त्यांना आणले.