Numbers 31:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशे सैनिकांच्या प्रमुखावर खूप रागावला. तो युद्धावरुन परतलेल्या 1000 सैनिकांच्याप्रमुखावर आणि 100 सैनिकांच्या प्रमुखावर खूप रागावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे सहस्रपती, शतपती इत्यादी सेनापती युद्धाहून परत आले होते त्यांच्यावर मोशे रागावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण सेनाधिकारी जे हजारांवरचे सरदार व शंभरांवरचे सरदार—जे युद्धावरून परतले त्यांच्यावर मोशे रागावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे सैनिकांचे सेनापती युद्धावरुन परतले होते एक हजार सैनिकांच्या प्रमुखावर आणि शंभर सैनिकांच्या प्रमुखावर मोशे खूप रागावला.