Numbers 31:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कुठल्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता मुलाबाळांतील प्रत्येक मुलगा मारून टाका आणि पुरुषांशी संग केलेली अशी प्रत्येक स्त्री मारून टाका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर आता सर्व मुलांस जिवे मारा व पुरुषाशी संग ठेवलेल्या प्रत्येक स्त्रीला मारून टाका,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आताच मिद्यानाच्या सर्व मुलांना ठार मारा आणि पुरुषाबरोबर राहिलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका. कोणत्याही पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असलेल्या सर्व स्त्रियांना मारून टाका.