Numbers 31:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर याजक एलाजार सैनिकांशी बोलला. तो म्हणाला, “परमेश्वराने मोशेला सांगितले ते हे नियम आहेत. युद्धावरुन परत आलेल्या सैनिकांसाठी हे नियम आहेत. तुम्ही सोने, चांदी, तांबे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग एलाजार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, “परमेश्वराने मोशेला आज्ञापिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा होय:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर एलअज़ार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, “याहवेहने मोशेला दिलेल्या नियमानुसार ही आज्ञा आहे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर याजक एलाजार सैनिकांशी बोलला. तो म्हणाला, “परमेश्वराने मोशेला सांगितले ते हे नियम आहेत. युद्धावरुन परत आलेल्या सैनिकांसाठी हे नियम आहेत. तुम्ही सोने, चांदी, तांबे,