Numbers 31:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“सैनिकांनी जे कैदी, प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तू एलाजार याजक आणि मंडळीतील पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख मिळून लुटून आणलेल्या माणसांची व जनावरांची मोजदाद करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तू आणि एलअज़ार याजक व समाजाच्या कुटुंब प्रमुखांनी कैद केलेले सर्व लोक व जनावरे यांची मोजणी करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सैनिकांनी जे कैदी, प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी.