Numbers 31:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सैनिकांनी 675000 बकऱ्या,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सैन्यातील शिपायांनी लुटून घेतलेल्या वस्तूंखेरीज सहा लक्ष पंचाहत्तर हजार शेरडेमेंढरे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
युद्धात सैन्याने घेतलेल्या लुटीतून राहिलेली लूट 6,75,000 मेंढरे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सैनिकांनी लुटून घेतलेल्या वस्तूंशिवाय सहा लक्ष पंचाहत्तर हजार शेरडेमेंढरे,