Numbers 31:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
युद्धावर गेलेल्या सैनिकांना 337500 मेंढ्या मिळाल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
युद्धास गेलेल्यांच्या वाट्याला ह्या लुटीचा अर्धा भाग आला त्यात तीन लक्ष सदतीस हजार पाचशे शेरडेमेंढरे होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
युद्धात लढलेल्यांना मिळालेला अर्धा भाग हा होता: 3,37,500 मेंढरे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
युद्धावर गेलेल्या सैनिकांना तीन लक्ष सदतीस हजार पाचशे मेंढ्या मिळाल्या.