Numbers 31:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी 675 मेंढ्या परमेश्वराला दिल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांपैकी सहाशे पंचाहत्तर ही परमेश्वराचा कर होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यापैकी याहवेहची खंडणी 675 मेंढरे होती;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी सहाशे पंच्याहत्तर मेंढ्या परमेश्वरास दिल्या.