Numbers 31:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सैनिकांना 36,000 गायी मिळाल्या. त्यांतील 72 गायी त्यांनी परमेश्वराला दिल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गाईबैल छत्तीस हजार असून त्यांतील बहात्तर हे परमेश्वराचा कर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
36,000 गुरे, ज्यापैकी 72 याहवेहची खंडणी होती;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गाईबैल छत्तीस हजार असून त्यातील बहात्तर परमेश्वराचा कर होते.