Numbers 31:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सैनिकांना 30,500 गाढवे मिळाली. त्यांतील 61 गाढवें त्यांनी परमेश्वराला दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गाढवे तीस हजार पाचशे असून त्यांतील एकसष्ट ही परमेश्वराचा कर होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
30,500 गाढवे, ज्यापैकी याहवेहची खंडणी 61 होती;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सैनिकांना तीस हजार पाचशे गाढवे मिळाली. त्यातील एकसष्ट गाढवे त्यांनी परमेश्वरास दिले.